आबासाहेब जाधव यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावचे आबासाहेब लक्ष्मण जाधव यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मा.राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आबासाहेब जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संजय हगारे माजी सरपंच हगारेवाडी,
युवा नेते विशाल हरिदास जाधव , वालचंदनगर चे उपसरपंच रोहित झेंडे, विशाल खोमणे उपस्थित होते.

