shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत सोमवारी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व वाण वाटप समारंभ.


बांडेवाडी शाळेत सोमवारी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व वाण वाटप समारंभ.
इंदापूर:- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी (पळसदेव) ता इंदापूर जि पुणे*आयोजित
मकर संक्रांती निमित्त *हळदी कुंकू व वाण वाटप समारंभ* सोमवार दि 29/1/2024 रोजी सकाळी 10 वा आयोजित केला असून त्यानिमित्ताने *विविध स्पर्धा होणार असून सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याच्या सुर्वण संधीचा लाभ घ्या.*

*स्पर्धा क्र 1 संगीत खुर्ची*
प्रथम क्रमांक - प्रेशर कुकर
द्वितीय क्रमांक - इडली कुकर 
तृतीय क्रमांक - हाँटपाँट
*सौजन्य - सौ सोनाली मेघराज कुचेकर मा उपसरपंच तथा सदस्य ग्रा पं पळसदेव.*
*स्पर्धा क्र 2 तळ्यात मळ्यात*
प्रथम क्रमांक - प्रेशर कुकर
द्वितीय क्रमांक - इडली कुकर 
तृतीय क्रमांक - हाँटपाँट
*सौजन्य - बापुसो राहिगुडे अध्यक्ष शाळा समिती बांडेवाडी.*
*स्पर्धा क्र 3 बकेट बाँल*
प्रथम क्रमांक - प्रेशर कुकर
द्वितीय क्रमांक - इडली कुकर 
तृतीय क्रमांक - हाँटपाँट
*सौजन्य - आदित्य अॅग्रो पळसदेव प्रो प्रा रामदास बांडे.*
*स्पर्धा क्र 4 मनोरे रचणे.*
प्रथम क्रमांक - प्रेशर कुकर
द्वितीय क्रमांक - इडली कुकर 
तृतीय क्रमांक - हाँटपाँट
*सौजन्य - श्रीराम कृषी सेवा पळसदेव प्रो प्रा सुहास बांडे.*
होम मिनिस्टर 2024 लकी विजेते.
प्रथम क्रमांक - पैठणी साडी
*सौजन्य - शांभवी टेक्सटाईल पळसदेव.*
द्वितीय क्रमांक - सोन्याची नथ
*सौजन्य - सुहास अॅग्रो पळसदेव प्रो प्रा श्री दिपक बांडे.*
तृतीय क्रमांक - भिंतीवरील घड्याळ 
*सौजन्य - सौ कविता विकास शिंदे सदस्य ग्रा पं पळसदेव.*
उत्तेजनार्थ भिंतीवरील घड्याळ
*सुमित ईलेक्ट्रिक्स सिस्टिम प्रो प्रा श्री दिपक गाडेकर.*
*स्थळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी.*

निमंत्रक
*शाळा समिती , शिक्षक , अंगणवाडी सेविका , विद्यार्थी बांडेवाडी.*

close