shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*

*ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*
*इंदापूर* : ( दि.२६) -  अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर तसेच दादाश्री विद्या प्रतिष्ठान संचलित न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  
यावेळी ध्वजारोहण अध्यक्षा पद्मजा ताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ पद्मजाताई पाटील श्री सागर जाधव व सर्व शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षक इतर कर्मचारी तसेच पालक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   रनवरे मॅडम यांनी केले.
close