(भिगवन प्रा. सागर घरत). : पिटकेश्वर (इंदापूर) येथील श्री .दैवत अंकुश येरळकर गेले अनेक वर्ष हर्षवर्धन पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तालुक्यामध्ये असणारा युवकांचा अफाट संपर्क, जिद्द,चिकाटी या जोरावरती भाजप विचारांचे कार्य त्यांनी आज पर्यंत केलेले आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची सर्वसामान्य कार्यकर्त्याला पोचपावती मिळाली असे दैवत येरळकर यांनी सांगितले. येथून पुढच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब जनतेची सेवा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रामाणिकपणे काम करणार असून, युवकांची मोठी ताकद उभा करणार असल्याचेही ते बोलले. भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

