आमदार महादेव जानकर यांना हेगडकर कुटुंबीयांच्या वतीने २०२४ च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ म्हणून १०००० रुपयांची गळ्यात घातली पैशांची माळ.
इंदापूर:-
राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी जिंकली चाकाटी गावातली उपस्थितांची मन जिंकली.
गणेश हेगडकर यांच्या विनंतीला मान देऊन, चाकाटी येथील सर्वसामान्य कुटुंबातील दयानंद हेगडकर यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला महादेव जानकर यांनी उपस्थिती दर्शवली. आ.महादेव जानकर यांची चाकाटीतील तरुणाच्या आग्रवास्तव मोटरसायकल वरून रॅली काढण्यात आली, हेगडकर कुटुंबीयांच्या वतीने २०२४ च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ म्हणून १०००० रुपयांची गळ्यात पैशांची माळ घालण्यात आली.
यावेळी काशिनाथ शेवते प्रदेशाध्यक्ष रासप,. माऊली सलगर मुख्य महासचिव महाराष्ट्र प्रदेश रासप, अजित पाटिल युवक अध्यक्ष प.म,.किरण गोफणे पुणे जिलाध्यक्ष,मा..तानाजी शिंगाडे पुणे जि.नि.स.सदस्य, .विकास अलदर रासपनेते, .परमेश्वर पुजारी, श्रीनिवास सातपुते शहराध्यक्ष इंदापूर, .संजय रुपनवर सरपंच चाकाटी, आबासाहेब मारकड ग्रा.स.चाकाटी, विठ्ठल काळे,.रणजीत तरंगे असे अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

