जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थ्यांचे विभाग-स्तरीय (मास/बेल्ट रेसलिंग) या स्पर्धेत घवघवीत यश
इंदापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालानलय महाराष्ट्र राज्य ,अंतर्गत घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय मास /बेल्ट रेसलिंग स्पर्धा या शहा संस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या यामध्ये जिल्ह्यातून विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये ,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी, तसेच
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील १९ वर्ष मुले व मुली यांनी सहभाग नोंदवला असून पुढीलप्रमाणे प्राविण्य मिळवले
प्रथम क्रमांक मुले (मास/बेल्ट रेसलिंग)
१)सुयश माने (+70kg)*
*प्रथम क्रमांक मुली (मास /बेल्ट रेसलिंग)*
*1) श्रेया पर्वते (45kg)*
*19 वर्ष वयोगट मुले द्वितीय क्रमांक*
1) अमन मुलांनी (70kg)
*19 वर्ष वयोगट मुली द्वितीय क्रमांक*
*1) आकाश वाघमोडे*
*19 वर्ष वयोगट मुले तृतीय क्रमांक*
*1)क्षितिजा शिंदे*
*राज्य स्तरीय निवडीसाठी हार्दिक अभिनंदन*
या मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा....
या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे *अध्यक्ष .श्रीमंत ढोले (सर)उपाध्यक्ष सौ चित्रलेखा ढोले मॅडम,सचिव हर्षवर्धन खाडे , मुख्य सल्लागार प्रदिप गुरव तसेच प्राचार्य राजेंद्र सरगर सर,संस्थेचे प्रशाशक गणेश पवार सर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच यांना मुख्य क्रीडा शिक्षक शिवराज तलवारे व अविनाश कोकाटे सर,यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले*

