शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार दिनांक २४ फेब्रूवारी २०२४
राहुरी फॅक्टरी येथे विश्वकर्मा जयंती साजरी..!!
राहुरी फॅक्टरी : विश्वकर्मा प्रतिष्ठान राहुरी फॅक्टरी विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांच्या हस्ते विश्वकर्माची आरती करण्यात आली व विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे , प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भालके, बोल महाराष्ट्र न्यूज चे अहमदनगर जिल्हा उपसंपादक शिवाजी दवणे,आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस, बाबासाहेब हारेर,अमोल प्रधान ,महेश कोहिले ,दीपक विश्वकर्मा ,सोनू पिल्ले ,गोरख मोरे ,सोनू हिरे, गणेश निकम ,बाबू शहा सिद्धांत, सुधाकर कैसे ,संजय ईघें ,थोरात ,दुधाळ ,भानुदास प्रधान,अविनाश ब्राह्मणे यांच्यासह इतर अनेकांची उपस्थित होती.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

