shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी येथील विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश*


लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी येथील विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश* 
      इंदापूर: शासकीय चित्रकला परीक्षा 2023- 24 चा निकाल 31 जानेवारी 2024 रोजी लागला. यामध्ये विद्यालयातील *कुमारी तनिष्का संजय कोकरे,चि.गुरुप्रसाद सचिन कुंभार,चि.रोहित दीपक भोसले, चि.ओमराज राजेंद्र रणमोडे हे चार विद्यार्थी A ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.26 विद्यार्थी B ग्रेड तर 16 विद्यार्थी C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले.परिक्षेसाठी एकूण 42 विद्यार्थी बसलेले होते.*
             *या विद्यार्थ्यांना विद्यालयातील कलाशिक्षक श्री.नवनाथ कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष , महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री मा.श्री.हर्षवर्धन पाटील साहेब, संचालक मा.श्री.उदयसिंह पाटील, सचिव श्री.किरणराव पाटील, सर्व संचालक मंडळ,विद्यालयाचे प्राचार्य श्री.भीमराव आवारे यांनी अभिनंदन केले.*

close