कौठळी गावासाठी ६ कोटी ३६ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आ.भरणे यांचा कौठळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार.
इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे माजी बांधकाम मंत्री व इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कौठळी गावासाठी ६ कोटी ३६ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आ.भरणे यांचा कौठळी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हा चेअरमन, ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सो.मि.उपाध्यक्ष हामा पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस वसंत मारकड ,सरपंच नामदेव पाटील ,उपसरपंच सदीपान मारकड ,चेअरमन,.भिवा मारकड मा.चेअरमन .सुभाष शिंदे, मा.उपसरपंच .सुनील खामगळ मा.सरपंच .गुणवंत मारकड.मा सरपंच .शहाजी खामगळ ,मा.उपसरपंच . भारत चोरमले मा.उपरपंच प्रभाकर कर्चे ग्रामपंचायत सदस्य .आण्णा काळेल मा.सदस्य .अनिल पवार सदस्य .बापूराव खांडेकर मा.सदस्य .कालिदास पाटोळे राहुल पाटील, जावेद पठाण ,हनिफ शेख, किरण मारकड, तुकाराम मोरे, अँड कुमार काळेल, राजू खामगळ, सागर चोरमले, भिकाजी खांडेकर, संतोष खामगळ या वेळी उपस्थित होते*

