shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विदर्भामध्ये वादळासह पाऊस बरसण्य्याची दाट शक्यता...


शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा:-

फेब्रुवारी महिना निम्मा संपत आला तरीही राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता (IMD Alert) असून 11 फेब्रुवारीपासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता वर्तवली आहे. 

मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॅामीक सर्क्यूलेशनमुळे (Cyclic circulation) विदर्भामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
close