shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी चे ८ विद्यार्थी उत्तीर्ण


राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी चे ८ विद्यार्थी उत्तीर्ण
 
   इंदापूर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) इ.८वी सन २०२३-२४ परीक्षेचा निकाल मंगळवार दि.६/२/२०२४ रोजी जाहीर झाला .यामध्ये लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी चे ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.*
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे-
 *१) कु.बिचकुले प्रियंका महादेव*
*२) कु.भाळे प्रणाली पोपट*
*३) कु..सलगर श्रेया दत्तात्रय*
*४) कु.कोकरे अनुष्का अविनाश*
*५) कु.गायकवाड गीतांजली संतोष*
*६) कु.गायकवाड समृध्दी नितीन*
*७)चि.फडतरे समरजीत अप्पासो*
*८) चि.घोडके आर्यन युवराज*
       *या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्री.शशिकांत गायकवाड सर,श्री.खाडे सर,श्री.सोलनकर सर ,सौ.रूपनवर मॅडम व सौ.गायकवाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धन पाटील साहेब,संचालक मा.श्री.उदयसिंह पाटील सो.,सचिव किरणराव पाटील सो. व सर्व संचालक मंडळ,विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर यांनी अभिनंदन केले.

close