shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS)एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथील विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS)एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथील  विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश.
इंदापूर:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS)  2023-24* मध्ये एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथील  विद्यालयातील  इयत्ता आठवीचे 10 विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी 5 विद्यार्थ्यांना सारथी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्रतिवर्ष 9600 प्रमाणे चार वर्षांसाठी एकूण 38600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
 *
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-* 
1) शिवराज आनंदराव पवार
2) साक्षी नंदकुमार खरात
3) अदिती अनिल रणवरे
4) सिद्धिका जयकुमार रणवरे
5) शिवानी कल्याण दरेकर
6) अदित्यराज संदीप माने
7) शुभम राजेंद्र खिलारे
8) अभिराज संतोष रणवरे 
9) शिवप्रसाद सचिन कारंडे
10) आदर्श कृष्णा चव्हाण

 *सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे -* 
1) अदिती अनिल रणवरे
2) सुद्धिका जयकुमार रणवरे
3) अदित्यराज संदीप माने
4) अभिराज संतोष रणवरे
5) शिवराज आनंदराव पव
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक,पर्वेक्षक, विभाग प्रमुख,  विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,यांच्यावतीने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे *हार्दिक हार्दिक अभिनंदन. करण्यात आले.
  
             
close