shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.यशवंत माने यांच्या हस्ते श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

आ.यशवंत माने यांच्या हस्ते श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून  महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार  सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
इंदापूर:- श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर(ता. इंदापूर) श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून  महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार  सौ सुनेत्रा अजित पवार* यांच्या प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम व घोंगडी बैठक आमदार  यशवंत माने यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली पार पडली. 
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,पंचायत समिती माजी सभापती प्रशांत पाटील,श्रीमंत ढोले,बापूराव शेंडे,अतुल झगडे,दत्तात्रय मामा घोगरे,सतीश पांढरे,शिवाजी तरंगे, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब काळे,संग्रामसिंह पाटील,श्रीकांत बोडके,दशरथ राऊत,जगदीश सुतार,गौरव दंडवते,नितीन सरवदे,चंद्रकांत सरवदे,विठ्ठल देशमुख,शंकर राऊत सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
close