shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ए.के.औटी विद्यालयाचा १००% निकाल


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील मालुंजा येथील रयत शिक्षण संस्थेचे ए. के. औटी विद्यालयाचा दहावीचा निकाल १००% लागला आहे, एस.एस.सी.बोर्ड परीक्षा निकाल-२०२४ मध्ये एकूण परीक्षेस बसलेले विद्यार्थी-७३
विशेष योग्यता २९
प्रथम श्रेणी--२१
द्वितीय श्रेणी--२१
 उत्तीर्ण श्रेणी ०२
एकूण पास--७३
*वर्गातील प्रथम तीन विद्यार्थी*
प्रथम क्रमांक
कु.विटकरे श्रेया संदीप -  ९४% द्वितीय क्रमांक
कु.क्षिरसागर गायत्री मनोहर-९३.६०%
तृतीय कु.पवार गायत्री ज्ञानेश्वर-‌ ८८.००% शाळेचा शेकडा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे  मुख्याध्यापिका पाटील यु.एम.जेष्ठ शिक्षक व वर्गशिक्षक श्री बिडवे एस बी
स्थानिक स्कूल कमिटी , शाळा व्यवस्थापन समिती , पालक शिक्षक संघ ,माता पालक संघ व सर्व सेवक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close