श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी.पॉल मेडियम स्कूलचा इयत्ता १० वी एस एस सी परीक्षा निकाल १००% लागला असुन
यामध्ये विद्यार्थी - जगताप आदित्य संदीप ९४.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर मुराडणार ओंमकार प्रकाश ९३.४० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवीला व पारखे प्रतिम राजेश्वर याने ९३% गुण मिळवत तृतिय क्रमांक आणी साई राजेंद्र बागुल ९१.४०% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याद्यापिका सिस्टर सेलिन, व्यवस्थापक फादर थॉमस यांनी अभिनंदन केले, या विद्यार्थ्यांना स्नेहल नेवेवानी, जयश्री ब्राम्हणे, सुनयना भालेराव, सिद्धु सर, मोहसीन शेख, विकास वाघमारे, संदिप निबे सर, रविंद्र लोंढे सर, रेणूका राऊत,गणेश पवार,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
*पत्रकार दिपक कदम -श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

