shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१२ मे आंतरराष्ट्रिय परिचारिका दिन


भारतात  १७ व्या  शतकापर्यन्त  परिचारिका शब्दाचा परिचय  नव्हता, परिचारिकेला जबाबदारी  दिल्यास ती सुद्धा रुग्ण बरा  होण्यास चांगले प्रयत्न  करु  शकते. फक्त योग्य प्रशिक्षणाची  गरज आहे. १९५० नंतर  नर्सिंगची स्थिति सुधारली. त्यांची  विश्वसनीयता , तत्परता , समर्पित  सेवा रुग्णांच्या जीवनात आनंद  फुलवितात .अनेक लिलयाने  सेवा करुन, स्वताचे दुःख  विसरुन इतरांचे सांत्वन  करतात. नर्सिंग ही नजरेआड़ न करणारी सेवा आहे. 


समर्पित भावनेने, विनातक्रार सेवेचा वसा  चालवणाऱ्या सर्व नर्सेसना  मानाचा मुजरा व १२ मे या आंतरराष्ट्रिय परिचारिका दिनाच्या हार्दिक  शुभेच्छा !
*डॉ. रवींद्र कुटे*
माजी अध्यक्ष आई एम ए  (महाराष्ट्र राज्य)
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close