shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुझा विचार तूच कर


पर्यावरण साक्षरता लेख पाचवा दि.२५/०५/२०२४

आता स्वतःसाठी,स्वतःच निरोगी जिवन शैली जगायची.
ऍन्टीकॅन्सर वनस्पती म्हणजे कॅन्सरला विरोध करणारी वनस्पती
आपल्या परसबागेत लावा.
कडूनिंब ऍंटीकॅन्सर  आहे.
हळद ऍंटीकॅन्सर  आहे.
तुळस ऍंटीकॅन्सर  आहे.
लिंबू ऍंटीकॅन्सर  आहे.
आले ऍंटीकॅन्सर  आहे.
कढीपत्ता ऍंटीकॅन्सर  आहे.
पिंपळाची पाने ऍंटीकॅन्सर आहेत.
वडाच्या पारंब्या ऍंटीकॅन्सर आहेत.
सदाफुली ऍंटीकॅन्सर  आहे.
गोकर्ण ऍंटीकॅन्सर  आहे.
गुळवेल ऍंटीकॅन्सर  आहे.
दालचिनी ऍंटीकॅन्सर  आहे.
लवंग ऍंटीकॅन्सर आहे. 

गवती चहा, वेखंड, ज्येष्ठमध,अडूळसा, निरगुडी, उंबर, जांभूळ, आवळा, बकुळ, हरडा, बेल, कवठ, चिंच, कचनार, आपटा, आंबा सारख्या सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या असंख्य वनस्पती देखील अँटीकॅन्सर आहेत. अशाच वनस्पती आपल्या आजूबाजूला लावा .
या वृक्षांची आरोग्यदायी हवा आपली प्रतिकारशक्ती  वाढवते आणि सर्व रोगापासून  आपणास दूर ठेवते. निसर्गाने या वनस्पती आपल्या सभोवताली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या प्रतिकारशक्ती वाढवून देण्यासाठी समर्थ आहेत.   तेव्हा  स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः अध्ययन करावे, चिंतन करावे आणि रोगमुक्त व्हावे. अनुभव आला की इतरांना सांगावे. शहाणे करोनी सोडावे, सकल जन ।

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता मोहिमेंतर्गत प्रकाशित.

धन्यवाद🙏

लेखक :  चंद्रकांत शहासने.
मोबाईल क्रमांक: ९९६००६१३०९
close