*वन्य प्राणी पिक नुकसान*
*वन्य प्राणी पशूधन हानी व मनुष्य हानी*
आणि
*शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनजागृती कार्यशाळा*
*शेतकरी संरक्षण समीती महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूर,*
*भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने*
सर्व शेतकरी, शेतमजूर व सर्व नागरीकांना अवाहन आहे
दि.०७ जून २०२३ ते ०६ जून २०२४ पर्यंत वन्य प्राणी पिक नुकसान भरपाई समस्या निराकरण.
वन्य प्राणी पशूधन हानी, मनुष्य हानी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरन मोहीम राबविण्यात आली.
शासनाच्या कायद्याने शेतकऱ्यांना जी मदत दिल्या जाते त्याची माहीती समितीच्या वतीने गावागावात देण्यात आली. त्यातून बऱ्याच विषयांच्या तक्रारी समितीला प्राप्त झाल्या. त्यानुसार शासन व प्रशासन यांचे वतीने शेतकरी, शेतमजूर यांच्या *समस्याचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे*.
या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
समस्या :-
१) वन्य प्राणी पिक नुकसानी बाबत वेळेवर कायद्यानूसार नुकसान भरपाई न मिळणे.
२) पिक विमा काढूनही त्यांची नुकसान भरपाईची किचकट कागदपत्र प्रक्रिया यावर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
3) मान्सून (पावसाळा) सुरु झाल्यांनतर शेतात जाण्या येण्याच्या रस्त्याचा प्रश्न त्यावर मागदर्शन आवश्यक आहे.
4) कित्येक वेळा विजेचा करंट पावसाळ्यात विज खांबाला असतो शेतात विजेचे तार खाली लोंबकळत असते तसेच शेतातील रोहीत यंत्रात बीघाड आल्यामुळे महिनोनमहिने ती बंद असतात त्या बाबतच्या तक्रारीवर मार्गदर्शन मिळणे.
5) कृषी पंपासाठी विज पुरवठा डिपाझीट पैसे भरुन सुध्दा १ ते २ वर्ष विज पुरवठा केल्या जात नाही त्याच्या अंम्मलबजावणी बाबत मार्गदर्शन.
6) खते, बी-बीयाने व ईतर योजनेच्या बाबतीत कृषी विभागा कडून योजनेची माहीती देणे तसेच कृषी केंद्रावर सक्त नियंत्रण ठेवणे याबाबत कृषि अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
६) कायदा आहे,पण तलाठी ७/१२ घरपोच करीत नाही याबाबत माहीती देणे तसेच तलाठी व राजस्व मंडळ अधिकारी फेरफार प्रकरणे व वर्ग २ ची वर्ग १ मध्ये करण्याची प्रकरणे, तसेच पीक पेऱ्याचे बाबतीत मुदतीत घेत नाही याबाबतच्या तक्रारीवर ताबडतोब कारवाई करणे.
या सर्व तक्रारींवर समस्याचे निराकरण करण्यासाठी मागदर्शक म्हणून खालील मान्यवरांची उपस्थिती राहणार
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.श्री अशोकजी सब्बन
राज्य अध्यक्ष, भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य
*मुख्य मार्गदर्शक*-
विजय लक्ष्मी बिदरी, (भा.प्र.से.)
आयुक्त नागपूर विभाग,
नागपूर
श्री विनयजी गौडा, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी
चंद्रपूर
श्री विवेक जॉनसन, (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जि.प. चंद्रपूर
मा.श्री. मुमक्का सुदर्शन
(भा.पो.से.)
जिल्हा पोलीस अधिक्षक
श्री जीतेंद्र रामगावकर (भा.व.से.)
मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, वनवृत्त चंद्रपूर
श्री शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधिकारी
जि. चंद्रपूर
श्रीमती संध्या चिवंडे मुख्य कार्यकारी अभियंता,
वीज वितरण कंम्पनी जि. चंद्रपूर
श्री प्रदीपकुमार
मूख्य महाप्रबंधक
वे. को.ली.(कोळसा)
माजरी एरीया
*मुख्य आयोजक*
शेतकरी संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य
आणि
भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने
सर्व पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते
*कार्यक्रम स्थळ व वेळ*
*राजमनी मंगल कार्यालय*,
*रेल्वे स्टेंशन रोड*
*गवराळा*
*ता.भद्रावती*
*जि.चंद्रपूर*
*शुक्रवार दि.०७ जून २०२४ रोज*
*दु १२.०० ते ४.०० वा.*