shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

म्हणून बीजेपीचे मताधिक्य घटले कारण.......बीजेपी ला चाणक्याची गरज :- अजय सिंह सेंगर

म्हणून बीजेपीचे मताधिक्य घटले कारण.......

बीजेपी ला चाणक्याची गरज :- अजय सिंह सेंगर

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

हिरवे मते वाढली म्हणून बीजेपीचे मताधिक्य घटले हे मुख्य कारण..

हिन्दूना एक विवाह "हम दो हमारे दो" व  हिरवेना चार पत्नी व असंख्य मुले जन्म देण्याबाबत सूट. यावर नरेद्र मोदी यांनी जनसंख्या नियंत्रण कायदा निर्माण केला नाही . .. 

*हिन्दूचे मतदान अतिशय कमी झाले. 40% तर हिरवे मतदान 90%*

*sc/st act नरेंद्र मोदी यांनी कड़क केला, अटकपूर्व जामीनची कॉंग्रेसच्या सरकार मध्ये तरतुद होती, मात्र राम विलास पासवान यांच्या दबावा खाली येऊन sc/st ना खुश करने साठी "अटकपूर्व जामीनची तरतुद रद्द केली." ही सर्वात मोठी घोडचूक नरेंद्र मोदी यांनी केली. अटकपूर्व जमिनीची तरतूद रद्द केल्याने परिणाम बीजेपी सवर्ण वोट बैंक असलेल्यावर अट्रासिटी च्या  F.I.R. झाले, 1/2/3 महिना जेल मध्ये काढावे  लागले .. 
बीजेपी ने त्यांच्या परंपरागत वोट बँकेकडे लक्ष दिले नाही.

दलबदलूना टिकिट दिले. निष्ठावान नाराज झाले. 

क्षत्रीय समाज नाराज होते. राजस्थान व यूपीत राजपूत वोट बीजेपी विरोधात गेले. 

महाराष्ट्रमध्ये क्षत्रीय मराठा समाज यांना आरक्षण त्याना पाहिजे  त्या ओबीसी कोटयातून दिले नाही. जरांगे पाटिल विरुद्ध पोलिस कार्यवाही करने चे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केल्याने मराठा समाज नाराज झाला. मराठाची मत बीजेपीला 80% प्राप्त झाली नाही. बीजेपी नाराज असलेल्या मराठा समाज समाजाची मते महाआघाडी यांच्याकडे वळली.  यामुळे महाआघाडीची हवा आहे असे गृहीत पकडू नका.. आज सुद्धा मराठ्यांना व्यवस्थित हँडल केले तर विधानसभेत बीजेपी युतीला यश मिळू शकेल. बीजेपी ने राज्यात मराठा नेतृत्व समोर करने जरूरी आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रचंड प्रमाणात बांगला देशातील घुसेखोराची नावें मतदार यादीत समावेश केला. म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममता च्या सीटा जास्त प्रमाणात आल्या.

आता मोदी सरकारने *"सर्व धर्मीयांना देशात समान कायदा, समान अधिकार आणि समान हक्क तर एकभाषीय अभ्यास प्रणाली"* यावर आधारित देशाची रचना करावी तरच 2029 मध्ये बीजेपी सत्तेमध्ये येऊ शकेल. देशाची टुकड़े होण्यापासून देश व स्वधर्म वाचेल. 

देशात आजही 50% जनता अशिक्षित आहे म्हणून देशात शंभर टक्के उच्चशिक्षित होण्यासाठी "शिक्षणावर आधारित  वोट बँक प्रणाली करावी" [1] पदवीधर यांना दोन मताचा अधिकार [2]  बारावी पास असलेल्यांना एक मत [3] दहावी फेल असणाऱ्यांना अर्धे मत [4] पी एच डी, Msc/ एम कॉम/ समान पदवी असणाऱ्यांना तीन मताचा अधिकार देणे फार जरुरी आहे. जेव्हा आम्ही शिक्षणाला सन्मान देऊ तेव्हाच आम्ही योग्य प्रतिनिधी निवडून देऊ शकू व देश प्रगतीकडे वाटचाल करू शकेल. 

शिक्षणावर आधारित मतप्रणाली मुळे देश 100% उच्चशिक्षित होईल.


अजय सिंह सेंगर 
राजकीय विश्लेषक / प्रमुख - महाराष्ट्र करणी सेना
close