shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीट परिक्षेत भूमीका संभाजी त्रिभुवन हीचे घवघवीत यश

L
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रस्तरीय निट या परिक्षेत श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील संभाजी त्रिभुवन यांची कन्या भूमीका संभाजी त्रिभुवन हिने ७२० पैकी ६८० गुण मिळवून तालुक्यात प्रथम येत विशेष यश संपादन केले. वर्षभराची कठोर मेहनत आणि अभ्यासाचे सातत्यामुळे यश संपादन करता आले.

भूमीका हिच्या यशाच्या पाठीमागे वडील संभाजी त्रिभुवन, आई अर्चना त्रिभुवन, शिक्षक अजय बनकर यांचे विशेष योगदान लाभले. भूमीका हिच्या यशाकरिता सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

*वृत्तविशेष सहयोग
पत्रकार संदीप आसने
close