🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
कॉंग्रेस सेवा दल चे श्रीरामपूर शहर कार्याध्यक्ष मा.रफिक शौकत शेख यांना त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा !
येणारे भावी आयुष्य त्यांना सुखसमृद्धी आणि भरभराटीचे तथा उत्तम आरोग्यदायी जाओ तसेच त्यांच्या सामाजाभिमुख भावी उज्वल कार्यास हार्दिक सदिच्छा ..!
शौकतभाई शेख
संस्थापक समता फाऊंडेशन
तथा समता परीवार श्रीरामपूर
💐💐💐💐💐💐💐💐💐