shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा. सागर मीना माणिक जाधव यांना सह्याद्री रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित.

प्रा. सागर मीना माणिक जाधव यांना सह्याद्री रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित.
इंदापूर : टॅलेंट कट्टा पुणे आयोजित 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरस्कार सोहळा 2024 पुणे येथे पार पडला 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  ,  साखर आयुक्त शेखर गायकवाड  , प्रसिद्ध उद्योजक धवणे पाटील हायटेक फार्म मुंबई नितीन धवणे पाटील ,सिने अभिनेत्री संस्थापक अध्यक्ष ग्रीन आईज फाउंडेशन कु. आर्याताई घारे, ,  लेखक समुपदेशक करियर मार्गदर्शक डॉ. संतोष सदाशिव मचाले आणि संस्थापक अध्यक्ष टॅलेंट कट्टा ग्रुप ऑफ कंपनी   डॉ. दीपक दादाराव जाधव  यांच्या वतीने अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांना सह्याद्री रत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
close