shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईनगरीत 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सव साजरा


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी 

विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे 9  ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त मा.खा .सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व सुजयदांदाना सत्कार रूपात भेट म्हणुन आदिवासी  प्रतिक असलेले तिर कमान देण्यात आली.


आदिवासी दिनाचे औचित्य साधून मा.किरण ठाकरे सर (एकलव्य संघटना म.सचिव) व निलेश भाऊ ठाकरे यांच्या सहकार्याने शिर्डीतील आदिवासी बांधवांना जातीचे वाटप करण्यात आले. या दिनानिमित्त शिर्डीतील विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष :-विजय पवार उपअध्यक्ष:- राजेंद्र बर्डे मा.नगरसेवक किरणभाऊ बर्डे, शंकर बर्डे, सोमेश्वर बर्डे, बाबासाहेब बर्डे, सुनिल  आलोट, बापु पवार, संभाजी बर्डे, रोहित जाधव,मंगेश बर्डे, दिपक बर्डे, तुकाराम आलोट, रंगनाथ आहेर, सोमनाथ रजपूत ,अंकुश पिंपळे, ज्ञानेश्वर निकम ,सोमनाथ पांचाळ, सुनिल  बर्डे,रावसाहेब बर्डे,अजित बर्डे,रोहिदास बर्डे,किशोर बर्डे,संतोष गोधाडे, राहुल बर्डे,संतोष माळी ,मधुकर बर्डे,रोहिदास बर्डे, बाळासाहेब बर्डे  आदि समाज बांधव व महिला व  कार्यकर्ते उपस्थित होते.
close