एरंडोल:- मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरव करणारे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला....
याप्रसंगी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, शहर प्रमुख सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, कासोदा शहर प्रमुख समाधान चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, उपतालुकाप्रमुख रेवानंद ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष मराठे, विभाग प्रमुख गुड्डू चौधरी, शिवदूत निलेश अग्रवाल, युवासेना शहरप्रमुख जयेश महाजन, राजेंद्र ठाकूर, गजानन महाजन, गोपाल महाजन, संदीप पाटील, महेश महाजन, सुनील मराठे, चंदू जोहरी, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी, भरत महाजन, काशिनाथ पाटील, हेमंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते....

.jpg)
