shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्य माथाडी बांधकाम व जनरल कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी जाधव यांची निवड



 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य माथाडी , बांधकाम व जनरल कामगार संघ महाराष्ट्र शासन संघटनेच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्ष व राज्य कार्यकारीणी सदस्य पदी सामजिक कार्यकर्ते अशोक पी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई एरोली येथे राज्य कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली.



त्या बैठकीत राज्य कार्यकारी अध्यक्ष कैलास गोरे,प्रदेशाध्यक्ष रमेश केदारी, व सरचिटणीस महाडिक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष किशोर गाढे पाटील व राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे तालुक्यातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई, वडाळा महादेव 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close