shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रो. हेमलता मालुंजकर यांचा वाढदिवस रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने व रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल च्या वतीने केला साजरा.

रो. हेमलता मालुंजकर यांचा वाढदिवस रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने व रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल च्या वतीने केला साजरा. 
इंदापूर: सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी रोटरी क्लब ऑफ इंदापूर व इंदापूर सेंट्रलच्या वतीने रो. हेमलता वसंतराव मालुंजकर यांचा वाढदिवस वृक्षारोपण व केक कापून साजरा करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ इंदापूर रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल व इंदापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रो. हेमलता मालुंजकर नगरसेविका इंदापूर नगरपरिषद यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदीप गारटकर, मुख्याधिकारी रमेश ढगे, एनवोर्मेन्ट डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष तथा झोन ३ चे समन्वय ज्ञानदेव डोंबाळे ,रोटरी क्लब इंदापूरचे अध्यक्ष मयुरेश्वर कोकरे, मा.नगरसेवक स्वप्निल राऊत, मा. नगरसेवक अनिल राऊत, मा. नगरसेवक तथा संस्थापक अध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठान रो. प्रशांत सीताप ,रो. धरमचंद लोढा, डिस्ट्रिक्ट झोनल फाउंडेशन डायरेक्टर रो. नरेंद्र गांधी, रो. राजाराम सागर, रो. डॉ. प्रताप कदम, रो. समीर सूर्यवंशी, रो. विष्णूशेठ पवार, रो. सुधीर शेंडे, रो. आप्पासाहेब बंडगर, रो तानाजी दडस, तात्यासाहेब वाघमारे ,रो. मंदा डोंबाळे, रो. सुनील कदम, चारुशिला शिंदे, सौ उज्वला बंडगर आणि अंकुशराव मॅडम नगरपालिकेचे अशोक चिंचकर इत्यादी उपस्थित होते .
close