shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. ई .एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर या ठिकाणी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा

एन. ई .एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर या ठिकाणी नागपंचमीचा सण  मोठ्या उत्साहात साजरा.
इंदापूर: एन. ई .एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर या ठिकाणी आज नागपंचमीचा सण विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी   पर्यत च्या सर्व मुली समवेत  विद्यालयातील महिला शिक्षिका झिमा व फुगडी या खेळ खेळल्या.तसेच या नंतर विद्यालयातील स्वामी विवेकानंद हॉलमध्ये विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी नागपंचमी सणाविषयी चे महत्व सांगितले.
तसेच या वेळी ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख वैभव हणमंते.सौअनुराधा रणवरे मॅडम यांनी ही नागपंचमी सणा विषयी बदल माहिती सांगितली.
या वेळी जेष्ठ शिक्षक चंद्रकांत बोंद्रे‌. सूर्यकांत किसवे. प्रमोद चव्हाण व विद्यालयातील शिक्षक.शिक्षिका  तसेच कर्मचारी  उपस्थित होते.
या उपक्रमा बद्दल संस्था चे सचिव धनंजय रणवरे यांनी कौतुक केले.
कार्यक्रम चे नियोजन सौ शेंडे मॅडम .सौ नगरे मॅडम. सौ पाटील मॅडम.सौ रणवरे मॅडम.सौ पर्वते  मॅडम .सौ जगताप मॅडम यांनी केले होते. अशी माहिती प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी दिली.
close