shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत महिलांचे हस्ते ध्वजारोहण.*


*बांडेवाडी शाळेत महिलांचे हस्ते ध्वजारोहण.*
इंदापूर:
दि 14 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान अंतर्गत सुरु असलेले दि 14 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथील ध्वजारोहण महिला भगिनी यांचे हस्ते करण्यात आले.
        यावेळी माता पालक गटातील महिलांनी हा मान मिळाल्याबद्दल खूप छान वाटले अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी , पुष्पा बांडे , सारिका बांडे , शहनाज मुलाणी , सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे , शिक्षिका कांचन रणपिसे , ग्रा पं सदस्य भालचंद्र बांडे , संतोष डोंगरे उपस्थित होते. मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी स्वागत केले व आभार मानले.

close