shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरमान शेख याची इस्रो परीक्षेत सुयश



श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील आरमान मुन्ना शेख याने इस्रो स्पेस मिशनस वर्कशॉपमध्ये इस्रोमॅजिका स्पेसटेक प्रा.लिमिटेड आयोजित ही परीक्षा पुणे येथे ऑनलाईन पद्धतीने दिली.

त्यामध्ये त्याला घवघवीत यश मिळाले.त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सध्या हा विद्यार्थी आनंद विद्या मंदिर येथे पाचवी इयत्तेत शिक्षण घेत आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगाव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर ९५६११७४१११
close