shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.माजी आमदार लोकनेते बाबुरावजी आडसकर यांची आठवी पुण्यतिथी आडस येथे होणार..!

रमेशराव आडसकर यांनी  उपस्थित राहण्याचे केले आवाहन !!
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

केज तालुक्याचा शैक्षणिक , सामाजिक व सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी  अहोरात्र प्रयत्न करणारे माजी आमदार लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर यांची पुण्यतिथी दि.14 /8/2024 रोजी बुधवार  सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ता.केज या ठिकाणी होणार असुन या पुण्य स्मरणा निमित्ताने ह.भ.प.महादेव महाराज बोराडे,पावनधाम यांचे किर्तन होईल व किर्तनानंतर भोजन होईल.या सर्व कार्यक्रमासाठी केज,माजलगाव, अंबाजोगाई, वडवणी या तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे.

close