shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.पळसनाथ विद्यालय पळसदेव येथे "हर घर तिरंगा घर घर तिरंगा" अभियान अंतर्गत ध्वजारोहण संपन्न

श्री.पळसनाथ विद्यालय पळसदेव येथे "हर घर तिरंगा घर घर तिरंगा" अभियान अंतर्गत ध्वजारोहण संपन्न
पळसदेव:  दि. १३ श्री.पळसनाथ माध्य व उच्च माध्य विद्यालय पळसदेव  या ठिकाणी मुख्याध्यापक विकास पाठक सर व .पर्यवेक्षक संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांसमवेत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले.
 देशाप्रती हुतात्म्यांनी दिलेल्या योगदानाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली व तिरंगा रॅली सारखे उपक्रम राबवण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close