shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यात मातंग एकता अंदोलन संघटनेची ताकद लागली वाढू.इंदापुर तालुक्यात गाव तिथे शाखेची उद्घाटने यानुसार भाटनिमगाव, वकिलवस्ती, भोडणी, भगतवाडी, निमसाखर या ठीकाणी झाली शाखेची उद्घाटने .

इंदापूर: १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. गृहराज्य मंत्री व मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  रमेश बागवे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या नेतृत्वाखाली इंदापुर तालुक्यात गाव तिथे शाखेची उद्घाटन करण्यात आले. या मध्ये भाटनिमगाव, वकिलवस्ती, भोडणी, भगतवाडी, निमसाखर या ठीकाणी शाखेची उद्घाटने झाली. 
या कार्यक्रमाच्या वेळेस मातंग एकता अंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  रमेश बागवे ,कार्याध्यक्ष अविनाश बागवे, मुख्य सचिव विठ्ठल थोरात, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण  लोंढे,  जिल्हा अध्यक्ष राजु मांढरे, महीला सचिव महाराष्ट्र.राज्य अनिता गायकवाड,तिन तालुका संपर्क प्रमुख राजु गाडे,महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील, इंदापूर तालुका सचिव विलास रास्ते, , कोअर कमिटी सदस्य अशोक खंडागळे,माळशिरस तालुका कार्याध्यक्ष अध्यक्ष धनाजी शेंडगे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष शंकर रणदिवे  ,सल्लागार दतु मोहीते,माळशिरस तालुका अध्यक्ष दिपक खंडागळे , संघटक इ.ता अनिल मोरे,इंदापूर शहर अध्यक्ष अनिकेत सानप, इ.श.उपाध्यक्ष तुषार ढावरे ,शाखा अध्यक्ष मनिषाताई लोखंडे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष समाधान अवारे,सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड, शाखा अध्यक्ष लक्ष्मीबाई भिंगारदेवे, संपर्क प्रमुख इ.ता. मल्हारी लोखंडे ,महादेव मोहीते,चिंतामणी गायकवाड, प्रशांत साठे, अजिंक्य गायकवाड, अक्षय (ललु)गायकवाड, विजय गायकवाड, दर्शन गायकवाड इ.तालुक्यातील सर्व मित्र परीवार  इ.उपस्थित होते.             कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता अंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे, तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी केले.
close