shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वैभव ढूस लिखीत.." अंतः आस्ति प्रारंभ" हृया पुस्तकाच्या लेखकाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले कौतुक..

अहिल्यानगर:-
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मंत्री व राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या तब्बेतीची विचारपूस करणेसाठी आज त्यांचे निवासस्थानी जाऊन अप्पासाहेब ढुस यांनी भेट घेतली व संपूर्ण राज्यात सध्या धुमाकूळ घालत असलेले.. वैभव ढूस लिखीत.. अंतः आस्ति प्रारंभ ( The End is the Begining) हे पुस्तक भेट स्वरुपात दिल्यानंतर पुस्तकाच्या लेखकाचे त्यांनी केले कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा..

    यावेळी सामाजिक कार्यकर्ते अप्सापाहेब ढुस यांनी देखील  आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांना लवकर बरे होणेसाठी शुभेच्छा दिल्या..

  या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटिल संघटनेचे उपाध्यक्ष साईराम पाटिल बानकर व राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी उपस्थित होते.
close