shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे आगमन.

प्रतिनिधी - एरंडोल येथे आज दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे आगमन भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ होणार आहे.

एरंडोल येथे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे आगमन.

      प्रथमच त्याग मूर्ती रमाई स्मारक वरळी चैत्यभूमी दादर मुंबई ते संदेश भूमी धुळे अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे आगमन होत असून याप्रसंगी अंतराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध भिक्सु या पवित्र अस्थीकलसा सोबत असणार आहेत.या अस्थी कलशाचे सर्व समाज बांधवांनी दर्शन घ्यावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थी कलश संदेश यात्रा नियोजन समिती एरंडोल तर्फे करण्यात आले आहे.

close