shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चाकूर तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेला हिरवा कंदील..!

संजय माकणे-( तालुका प्रतिनिधी )
चाकूर तालुक्यातील रिक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पदभरतीची प्रक्रिया एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील 15 अंगणवाडी कार्यकर्ती व 28 मदतनीस यांची पदभरती करण्यात येणार आहे यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून अशा आशयाचे जाहीर प्रगटन तालुक्यातील पदभरती असणाऱ्या गावांमध्ये  लावण्यात आले आहे. 


अशी माहिती प्रकल्प अधिकारी विद्या लोमटे यांनी दिली.
close