shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एस.टी. बस झाली पलटी!



चाकूर-( संजय माकणे- प्रतिनिधी)
 
अहमदपूर वरून प्रवासी बस लातूर कडे जात असताना चाकूर तालुक्यातील नांदगाव पाठीजवळ दुचाकी स्वराला वाचवताना ही बस पलटी होऊन 41 प्रवासी जखमी झाले.
 

सदर घटना ही सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळाली. आमच्या शिर्डी एक्सप्रेस कडून आपणास विनंती आहे हायवे वरती वाहन चालवताना नियमांचे पालन करा..
close