मोहन शेगर
राहुरी (अहिल्या नगर): जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे. परंतु या मोहिमेंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीच्या गैरवापर करताना दिसत आहेत. अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली, आज दिनांक रविवार २ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकामध्ये घडलेली घटना बघून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकानों चक्क आश्चर्य व्यक्त केले. झाले असे की राहुरी पोलीस स्टेशनचे ट्राफिकचे काही पोलीस कर्मचारी या चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले मुळात ट्रॅफिक हवालदार किया ट्रॅफिकचे कर्मचारी मानी यांच्या नियमाने काम करणे गरजेचे आहे जर विना नंबर गाडी, चिना हेल्मेट चालक, विना कागदपत्रे असणान्या गाड्या जर आढळल्या तर सदर गाठवावर व व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार दंड आकाराने किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम करावयाचे असते परंतु आज वेगळे दृश्य सर्वसामान्य जनतेला पाहावयास आले. या परिसरात काम करणारे पोलीस ट्राफिक चे कर्मचारी जालिंदर धायगुडे, फुलमाळी, तॉबरे व इतर पोलीस कर्मचारी है कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाठ्या धरून त्यांना हाना-मारी करतानी सर्वसामान्य लोकांनी बघितले, अक्षरशः सर्वसामान्य लोकांच्या ते गचठी धरताना आढळले.
गचंडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी बंधितले. हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात बग्यांची गर्दी जमली, बऱ्याच नागरिकानी हा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला थोडक्यात राहुरी तालुक्यात होत असणारी पोलिसाची दादागिरी याला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आवर घालून दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणार की या पोलीस कर्मचायांना पाठीशी घालणार? अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये चालू होती, यामध्ये चंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यानी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधी कड़े व्यक्त केल्या आहेत त्यानि म्हटले आहे की राहुरी शहरामधून मोठया प्रमाणात अवैध वाहतूक होते या मध्ये राहुरी माजरी, राहुरी वांबोरी, राहुरी श्रीरामपूर, राहुरी-शिडी, राहुरी-अहिल्यानगर, राहुरी - ताहाराबाद अशी मोठ्या प्रमाणात राजरोसपने अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हे पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे, पोलीस हवालदार फुलमाळी, पोलीस हवालदार ठोंबरे हे मोठ्या प्रमाणात माया जमा करतात असा त्यांनी आरोप केला, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या हप्तेखोर व सर्वसामान्याला त्रास देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस कर्मचारी यांच्या वर वरिष्ठ अधिकारी यांचा वचक नाही तर आर्थिक हिस्सा मिळत असल्याने वरिष्ठ अधिकारी ही मुग गिळून असवात हाणामारी कशाराठी कायदेशीर प्रक्रिया करा असे एक ना अनेक प्रकार उपस्थित नागरीकांनी बोलून दाखवले.

