shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती शोभाताई माने यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्रदान..!


संजय माकणे -(प्रतिनिधी)

लातुर जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दिला जाणारा २०२३-२०२४ चा अंगणवाडी आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार चाकुर तालुक्यातील बोथी येथील श्रीमती माने शोभाताई नारायण यांना दि.२८/३/२०२५ रोजी लातुर जिल्हायाचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.राहुलकुमार मिना यांच्या हस्ते लातुर येधील जि.प.सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख जावेद उपस्थित होते यावेळी चाकुर येथील सिडीपीओ विद्या लोमटे, विस्तार अधिकारी अर्चना कलशेट्टी, पर्यवेक्षिका..संगीता गिरी,,वेणु सेलुकर ,अनिता माने,सरोजा आवळे इ उपस्थित होते.


close