इंदापूर:-
१ एप्रिल माझा पवार कुटुंबाची सर्वात लाडकी राजनंदिनी पवार व आमचा भाचा सूर्यकांत गुंजाळ-पाटील उर्फ जहागीरदार अभिष्टचिंतन दिनानिमित्त ३१ मार्च च्या मध्यरात्रीपासूनच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
आमचे जिवलग मित्र, मार्गदर्शक संपादक धनंजय कळमकर, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार ,लेखक कवी महादेव चव्हाण सर यांनी माझ्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.....
*कैलासभाऊ पवार
*पत्रकार इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मीडिया
*(सदैव जनहितासाठी...आपला माणूस आपल्यासाठी)
*मो.नं.9112124912/9503351232