shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती साजरी.

कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती साजरी.
इंदापूर : दि. ११ एप्रिल जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.आरती गायकवाड व अमित भोंग यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. मुलांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी अंगणवाडी मदतनीस त्रिशला पोळके ,मुख्याध्यापक भारत ननवरे,विद्यार्थी उपस्थित होते.
close