shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या सेनगांव ‌तालुका कार्याध्यक्ष पदी केशव अवचार

सेनगांव/विश्वनाथ देशमुख :

डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या सेनगांव तालुका कार्याध्यक्ष पदी केशव अवचार यांची निवड झाल्याने सेनगांव तालुकाध्यक्ष महादेव हरण व उप तालुकाध्यक्ष मोहन कांबळे यांच्या हस्ते नियुक्तपत्र देण्यात आले.या निवडी बद्दल केशव अवचार यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.



केशव अवचार यांच्या निवडी नंतर भाजप नगरसेवक तथा नगरपंचायतचे विरोधी गटनेते अमोल तिडके यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.यावेळी डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे सेनगाव तालुकाध्यक्ष महादेव हरण,उपाध्यक्ष मोहन कांबळे,सापटगांवचे सरपंच वसंतराव अवचार,मनोज हजारे,गजानन ठोंबरे,गौरव गवळी आदीसह उपस्थित होते.

close