इंदापूर:*इंदापूर ता.१८:* साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना ५६ व्या स्मृतिदिनानिमित्त भिमाई आश्रमशाळेत अभिवादन करण्यात आले. यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड.राहुल मखरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार तर तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व माजी नगराध्यक्ष, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वैष्णवी गायकवाड, श्रेया पाटील या विद्यार्थींनींची भाषणं झाली. तसेच शिक्षिका मनिषा जगताप - मखरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आपल्या मनोगतातून उजाळा दिला. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे,उपप्राचार्या सविता गोफणे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App