shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरज घुले यांच्या संकल्पनेतून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस प्रत्येक घरी एक फळ झाड लावून साजरा !!

 प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-                                     

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते सुरज रामकृष्ण घुले यांच्या संकल्पनेतून आपल्या नेतृत्वाच्या उंचीला सोभेल असा कार्यक्रम टाकळी गावामध्ये प्रत्येक घरी एक फळझाड या उद्देशाने 500 फळझाडांचे वाटप करून पूर्ण करण्यात आला. 





या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर काकाजी मुंदडा, इन्फंट इंडिया चे सर्वेसर्वा दत्ताचे बारगजे ,ज्येष्ठ नेते सुनील आबा गलांडे, ज्येष्ठ नेते रामकृष्ण घुले काका ,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार ,सेवा सोसायटीचे चेअरमन रघुनाथ बारगजे ,श्री दगडू दळवे, श्री वेंकट आप्पा बारगजे, गोरख अण्णा बारगजे, जीवन बारगजे ,केशवजी राख, तुकाराम घुले ,बाबासाहेब घुले ,परमेश्वर घुले ,नामदेव घुले ,राजाभाऊ घुले, विठ्ठल दादा घुले , चांगदेव घुले ,लक्ष्मीकांत पळवदे, विठ्ठल बारगजे सर ,अभिमान घुले ,शुभम बारगजे, सोमनाथ घुले ,रामेश्वर घुले, अशोक घुले, अंगद घुले ,आदित्य बारगजे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे संयोजक भाजपा युवा नेते सुरज भैय्या घुले ,विष्णू जीवन राख, श्रीराम दशरथ घुले, प्रकाश दत्तात्रेय बारगजे व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close