shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साक्री तालुक्याच्या आमदार सौ. मंजुळाताई गावित यांची सदिच्छा भेट

शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन

साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मा. सौ. मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.


या भेटीवेळी प्रमुख उपस्थित मान्यवर:

  • माजी जि. प. सदस्य मा. ज्ञानेश्वर एंखडे
  • पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप
  • सामोडे येथील साईबाबा पाणी वाटप संस्थेचे चेअरमन मा. दिलीप घरटे
  • माजी प्राचार्य मा. संभाजी राव शिंदे
  • कन्या विद्यालयाचे संचालक शरदराव शिंदे

✨ या सदिच्छा भेटीत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

००००

close