shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कीर्तनकार हभप.भरतमहाराज थोरात यांना मातृशोक गं. भा. सिंधूबाई थोरात यांचे निधन



राजगुरूनगर : वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील आदर्श माता गं. भा. सिंधूबाई लक्ष्मण थोरात ( वय ७० ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. 

कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात व शरद महाराज थोरात यांच्या त्या मातोश्री, तर पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या त्या भगिनी होत. 
0000
close