shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजसेविका कै. पमाबाई सोनाजी पवार यांचे दुःखद निधन

लोहगाव (पुणे) – स्वामी समर्थनगर, साठे वस्ती येथील ज्येष्ठ मातृशक्ती कै. श्रीमती पमाबाई सोनाजी पवार (वय ७९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने बुधवार, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पवार परिवारासह नातेवाईक, आप्तेष्ट आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवाचे अंत्यविधी लोहगाव–वाघोली रोडवरील लोहगाव स्मशानभूमीत दुपारी ४.०० वाजता होणार आहेत. सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी अशी कुटुंबियांची नम्र विनंती आहे.

घरचा पत्ता:
286/2, लेन क्र. 9, स्वामी समर्थनगर,
साठे वस्ती, लोहगाव, पुणे – 411047
मोबाईल: 9225503770

शोकाकुल परिवार
सौ. कल्पना / श्री. अशोक सोनाजी पवार
सौ. कुसुम / श्री. विलास सोनाजी पवार
सौ. कविता / श्री. सुरेश सोनाजी पवार
सौ. शैला / श्री. हनुमंत चिमाजी शिंदे
श्रीमती चंदाबाई माणिकराव गायकवाड
सौ. मंदाबाई / श्री. पांडुरंग आ. धोत्रे
श्री. आ. बंडू पवार – दीर, निमगाव सावा
श्रीमती देवूबाई मारुती पवार – निमगाव सावा
श्रीमती हिराबाई दत्तात्रय पवार – निमगाव सावा
सौ. वंदना / श्री. लक्ष्मण बंडू पवार – हडपसर, पुणे
close