shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईदीप करिअर पॉईंट तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन


प्रतिनिधी मोहन शेगर सोनई 
नेवासा येथील साईदीप तर्फे दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 6.00 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील स्पर्धकांनी भाग घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.


ही स्पर्धा 10 किलोमीटर अंतराचे राहील या स्पर्धेसाठी एन्ट्री फी 1200 रुपये  राहील या स्पर्धेसाठी 18 ते 70 व वर्ष पर्यंत वयाची अट असून 10 किलोमीटर साठी प्रथम पारितोषक 13000 हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक 10000 हजार रुपये व तृतीय पारितोषक 8000 हजार रुपये राहील तर 5 किलोमीटर साठी  प्रथम बक्षीस 10000 हजार रुपये दुसरे बक्षीस 8000 हजार रुपये तर तिसरे बक्षीस 6000 हजार रुपये राहील अशी ही स्पर्धा साईदीप करिअर अकॅडमी तर्फे भरवण्यात  आली असून या स्पर्धेचे नियम व अटी मॅरेथॉन दरम्यान कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्पर्धकाचे राहील याला आयोजक जबाबदार राहणार नाही याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. असे आव्हान साईदीप करिअर  अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष गायके सर यांनी आव्हान केले आहे की या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा स्पर्धेत भाग घेण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी खालील नंबर वर कॉल करून संपर्क साधा 8225853465 /
9604951723
खालील लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करा
https//forms.gle/7Gt7TvqU1oZduCK19
close