मुंबई :
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या आदेश्याला केराची टोपली दाखविणाऱ्यांवर कारवाई होणे बाबत राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नाविलाजास्तव आज तक्रार दाखल करावी लागली होती त्यावर मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रारीची तात्काळ दखल घेतली गेली व राज्यातील कृषि सेवा केंद्रांसाठी तातडीने स्वतंत्र आदेश जारी करणेत आले त्याबद्दल राज्यातील तमाम शेतकरी बांधव तसेच महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीच्या वतीने देवळाली प्रवराचे आप्पासाहेब ढुस यासह सदस्यांनी मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब सरकारचे हार्दिक आभार व्यक्त केले आहे.