अंबरनाथ (जाफर अब्दुलसत्तार वणू):
देश व राज्यभरात कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दि. 24 मार्च रोजीपासून ते दि.14 एप्रिल 2020 रोजीपर्यंत सरकारने लॉकडाउन घोषित केले होते. परंतु या "कोरोना वायरस" चा संसर्ग टळत नसल्याचे लक्षात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याव्दारे ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यापासुन घरात थांबलेल्या बेरोजगार नागरिकांना कामधंदा नसल्याने उपासमारीची वेळ लक्षात घेत तसेच त्यांना "काम नाही, तर पैसा नाही, मंग जगायचे कसे" हा प्रश्न त्यांच्यासमोर येताच नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक विश्वजीत करंजुले पाटील यांच्या हस्ते वॉर्ड क्रं. ३९ मधील मोरीवली पाडा, चिखलोली परिसर, फॉरेस्ट नाका हनुमान नगर, आदिवासी पाडा, वडाची वाडी अश्या विविध ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पहिले प्रथम सुमारे ३ हजार लोकांना घरोघरी जाऊन मोफत जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. त्यानंतर दररोज संध्याकाळी हजारों नागरिकांना परिसरात जाऊन मोफत अन्नदानाचे देखील वाटप करण्यात आले असून ही मदत करत असताना सोशल डिस्टेंसची विशेष काळजी घेतली जात आहे. जोपर्यंत लॉकडाऊन राहील, तोपर्यंत अन्नदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचेही विश्वजीत करंजुले पाटील त्यांनी सांगितले.
त्याच बरोबर फॉरेस्ट नाका येथील नागरिक तथा समाजसेवक अब्दुलसत्तार वणू व दिपक सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारकडून लॉकडाउन घोषित झाल्यापासून भाजपा समाजसेवक विश्वजीत करंजुले पाटील यांनी येथील गोरगरीब नागरिकांना पहिले प्रथम मास्क जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरुपात मदत केली तसेच दररोज संध्याकाळच्या वेळेस सुमारास शिजविलेले अन्न वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे फॉरेस्ट नाका परिसर येथील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी समाजसेवक विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, भाजपा अंबरनाथ (पूर्व) शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील, समाजसेवक तथा पत्रकार अब्दुलसत्तार वणू, नवाज़ वणू, बादशाह मोहम्मद शेख, जाफर वणू, असलम शेख, दीपक सावंत, राजेश कोळी, इम्तियाज शेख, पंढरी जाधव, प्रवीण आदी उपस्थित होते.