shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे दुर्मीळ असा रंगबदलणारा शॅमिलिऑन सरडा आला आढळून..!!

रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे दुर्मीळ असा रंगबदलणारा शॅमिलिऑन सरडा आला आढळून..!!

रायगड । प्रतिनिधी :
(विकास मेहेतर)
 या शॅमीलियाॅन सरडयाचं वैशिष्ट्य म्हणजे तो विषारी नाही आणि चावत देखील नाही. या सरडयाची जात लोप पावत चाललेली आहे. 

हा सरडा पर्यावरणातील रंगाशी निगडित आपला रंग बदलतो. हा किटकभक्षी प्राणी असून त्याच्या शरीराच्या तीनपट लांब असलेल्या जिभेने भक्षाचा अचूक वेध घेतो.हा सरडा अति दुर्मिळ झालेला असून यासाठी शासनाने उपाययोजना करण्यास हवे.🦎
close